मराठमोळा अभिनेता भुषण कडू यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाये. भुषणची पत्नी कादंबरीचं कोरोनाने निधन झालं आहे. कादंबरीचं वय हे अवघं 39 वर्ष होतं.. काही दिवसांपूर्वीच कादंबरी कडू आणि भूषण कडू दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. भूषणची प्रकृती सुधारल्याने त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. पण कादंबरीची प्रकृती जास्तच बिघडत गेली. पण गेल्या शनिवारी २९ मे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.. भुषण आणि कादंबरी यांना 9 वर्षाचा मुलगा आहे. कादंबरी आणि मुलगा प्रकिर्त यापुर्वी बिग बॉसमध्ये भुषणची भेट घेण्यासाठी देखील आले होते..

#KadambariKadu #Bhushankadu #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber